सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याने सत्यता सिद्ध करता येते अशी गोष्ट.
उदाहरणे : माकड माणसांचे पूर्वज होते या विधानाला पुरावा काय? स्वतःवरचे आरोप खोडून काढण्यासाठी रामने पुरावा सादर केला
समानार्थी : आधार, प्रमाण
वह कथन या तत्व जिससे कोई बात सिद्ध हो।
Any factual evidence that helps to establish the truth of something.
अर्थ : सिद्ध करणारी गोष्ट.
उदाहरणे : वकील सिद्धता शोधत आहे.
समानार्थी : प्रमाण, सिद्धता
प्रमाणित करने वाली बात।
A justification for something existing or happening.
अर्थ : एखादी गोष्ट, घटना, रहस्य इत्यादी ह्याचा शोध जिच्यामुळे लागू शकतो अशी गोष्ट.
उदाहरणे : कोणताही धागादोरा नसताना खुनाचा उलगडा करणे कठीण आहे.
समानार्थी : धागादोरा
वह बात जिसके सहारे किसी दूसरी बड़ी बात, घटना, रहस्य आदि का पता लगे।
Evidence that helps to solve a problem.
स्थापित करा