सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : थोडेही न सोडता वा थोडेही शिल्लक न ठेवता संपूर्ण प्रमाणात.
उदाहरणे : ही आसने सर्वस्वी वर्ज्य समजावी.
समानार्थी : अगदी, अजिबात, एकदम, ठार, पूर्णपणे, सर्वस्वी
पूरी तरह से या थोड़ी मात्रा में भी।
अर्थ : संपूर्णरितीने.
उदाहरणे : महेशच्या ह्या कार्यालयावर पूर्णतः नियंत्रण आहे.
समानार्थी : पूर्णतया, पूर्णपणे
पूरी तरह से।
Referring to a quantity.