पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पेटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पेटी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वस्तू व्यवस्थित, सुरक्षित ठेवण्यासाठी वापरले जाणारे झाकण असलेले साधन.

उदाहरणे : माझे कुंचले ह्या पेटीत ठेव.

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कपडे इत्यादी ठेवण्यासाठीचा एक प्रकारची हल्की पेटी.

उदाहरणे : श्याम पेटीत आपले कपडे ठेवत आहे.

समानार्थी : बॅग, सुटकेस

कपड़े आदि रखने का एक प्रकार का हल्का बक्सा।

श्याम सूटकेस में अपने कपड़े रख रहा है।
सूटकेस

A portable rectangular container for carrying clothes.

He carried his small bag onto the plane with him.
bag, grip, suitcase, traveling bag, travelling bag
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : काळ्या पांढर्‍या अशा बेचाळीस पट्ट्या असलेले, भाता हलवून आणि कळा दाबून वाजवले जाणारे एक वाद्य.

उदाहरणे : पेटीवर साथ करायला स्वतः पुल होते.

समानार्थी : संवादिनी, हारमोनियम

सन्दूक के आकार का एक बाजा जो अंगुलियों की सहायता से बजाया जाता है।

वह हारमोनियम बजा रहा है।
हरमोनिया, हारमोनियम
४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अंगरख्यासारखा एक लांब पोशाख.

उदाहरणे : कंचुकाचा वापर दिवसेंदिवस दुर्मिळ होत आहे.

समानार्थी : अंगरखा, कंचुक, खमीस, चोळणा, झगा

अंगे की तरह का एक लंबा पहनावा।

अचकन का प्रयोग धीरे-धीरे कम होता जा रहा है।
अचकन, कंचुक

A loose collarless shirt worn by many people on the Indian subcontinent (usually with a salwar or churidars or pyjama).

kurta

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.