सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : साधारणतः सोळा वर्षांखालील पुरुष व्यक्ती.
उदाहरणे : तो मुलगा खूपच हुशार आहे
समानार्थी : पोर, पोरगे, मुलगा
कम उम्र का पुरुष, विशेषकर अविवाहित।
A youthful male person.
अर्थ : लहान वयाचा पुरुष नोकर.
उदाहरणे : मालकाने पोर्याला चहा आणायला सांगितला
समानार्थी : पोर्या
वह छोटी अवस्था का पुरुष जो नौकर का काम करे।
A boy who earns money by running errands.