पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पोलाद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पोलाद   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / निर्जीव / वस्तू / रासायनिक पदार्थ

अर्थ : कार्बन घालून कठीण व लवचीक केलेले लोखंड.

उदाहरणे : शस्त्रांची पाती पोलादाची असतात

समानार्थी : तिखे

एक प्रकार की लोहे और कार्बन की मिश्रधातु जिसमें कार्बन की इतनी मात्रा होती है कि उसे पीटा नहीं बल्कि ढाला जाता है।

ढले लोहे से अस्त्र-शस्त्र का निर्माण किया जाता है।
कांत लौह, कांत सार, कांति सार, ढला लोहा

An alloy of iron containing so much carbon that it is brittle and so cannot be wrought but must be shaped by casting.

cast iron
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कार्बन घालून कठीण व लवचीक केलेले लोखंड.

उदाहरणे : आमच्या शहरात पोलादाचा कारखाना आहे.

एक प्रकार का बढ़िया लोहा।

हमारे शहर में इस्पात का एक कारख़ाना है।
अभ्रकसत्व, इसपात, इस्पात, तीक्ष्णलौह, तीष्णायस, फ़ौलाद, फौलाद, वज्र

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.