पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पोहचणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पोहचणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी उपस्थित होणे.

उदाहरणे : तो आजच इथे पोहोचला.

समानार्थी : पोचणे, पोहोचणे

२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : पाठवलेली वा आलेली गोष्ट प्राप्त होणे.

उदाहरणे : तुमचे पत्र कालच मिळाले.

समानार्थी : पावणे, पोचणे, पोहोचणे, मिळणे

दी, भेजी या आई हुई वस्तु किसी को प्राप्त होना।

तीन सप्ताह पूर्व भेजा गया पत्र मेरे पास अब तक नहीं पहुँचा।
ग़रीबों तक आर्थिक प्रगति का लाभ नहीं पहुँच रहा है।
पहुँचना, पहुंचना, मिलना

Be received.

News came in of the massacre in Rwanda.
come, come in
३. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एका अवस्थेतून दुसर्‍या अवस्थेत जाणे.

उदाहरणे : ते नाटक आता चालण्याच्या अवस्थेपर्यंत पोहोचले आहे.

समानार्थी : जाणे

एक अवस्था से दूसरी अवस्था को प्राप्त होना।

रहीम जी अब मरणासन्न अवस्था में पहुँच चुके हैं।
पहुँचना, पहुंचना

Reach a point in time, or a certain state or level.

The thermometer hit 100 degrees.
This car can reach a speed of 140 miles per hour.
attain, hit, reach
४. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एका स्तरावरुन दुसर्‍या स्तरापर्यंत जाणे.

उदाहरणे : लेखापाल म्हणून रुजू झालो आणि २० वर्षांत व्यवस्थापक ह्या पदापर्यंत पोहोचलो.

किसी पद, स्थान आदि तक पहुँचना।

विनोद की तरह आज मैं भी कलेक्टर के पद पर पहुँच गया हूँ।
अपनी मेहनत के बल पर वह यहाँ तक पहुँचा है।
पहुँचना, पहुंचना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.