अर्थ : असाधारण व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती.
उदाहरणे :
आमच्या प्रयोगशाळेत प्रतिभावंताची वाण नाही.
समानार्थी : प्रतिभावान, प्रतिभाशाली, प्रतिभासंपन्न
अर्थ : असाधारण व्यक्तिमत्व असलेला.
उदाहरणे :
प्रतिभावंत माणसाची ओळख त्याच्या कामावरून होते
समानार्थी : प्रतिभावान, प्रतिभाशाली, प्रतिभासंपन्न