पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रथम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रथम   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : सर्वात अगोदर.

उदाहरणे : कोणतेही कार्य करताना सुरवातीला गणपतीची पूजा करतात.

समानार्थी : आधी, सुरवातीला, सुरूवातीला

प्रथम   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : गणनाक्रमात एक ह्या स्थानी येणारा, मोजणीत सर्वात आधीचा.

उदाहरणे : तिने धावण्याच्या शर्यतीत राज्यपातळीवर प्रथम स्थान पटकावला.

समानार्थी : अव्वल, पहिला

गिनती में सबसे पहले आने वाला।

जवाहर लाल नेहरू भारत के पहले प्रधानमंत्री थे।
1ला, अगला, अव्वल, इकटा, औवल, औव्वल, पहला, पहिला, प्रथम, १ला

Indicating the beginning unit in a series.

1st, first

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.