पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रदक्षिणा मार्ग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मंदिर किंवा पवित्र स्थान इत्यादीच्या भोवती चारी बाजूंनी फिरण्यासाठी बनविलेला मार्ग किंवा पथ.

उदाहरणे : प्रदक्षिणापथावरून जाताजाता आम्ही कित्येक देवांचे दर्शन घेतले.

समानार्थी : प्रदक्षिणापथ

मंदिर या पवित्र स्थान आदि के चारों तरफ घूमने के लिए बना हुआ मार्ग।

परिक्रमा-मार्ग से होते हुए हमने कई देवताओं के दर्शन किए।
परिक्रमा, परिक्रमा-पथ, परिक्रमा-मार्ग, प्रदक्षिणा-पथ, प्रदक्षिणा-मार्ग

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.