सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कर्ताधर्ता असणारी व्यक्ती.
उदाहरणे : मोहन या संघाचा प्रधान आहे
समानार्थी : मुख्य, सरदार
वह व्यक्ति जो विशेष रूप से अवैध गतिविधियों में संलग्न लोगों का नेतृत्व करता हो।
A person who has general authority over others.
अर्थ : एक राजर्षि.
उदाहरणे : प्रधान ह्यांचे वर्णन पुराणांत आढळते.
एक राजर्षि।
A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
अर्थ : आवश्यक असलेला.
उदाहरणे : आपल्या शरीरात पाच मुख्य तत्त्वे आहेत.
समानार्थी : मुख्य, मूळ-
अर्थ : अन्वय आणि रचना ह्यांच्या दृष्टीने पूर्ण असलेले (वाक्य).
उदाहरणे : संयुक्त वाक्यात एक वाक्य हे मुख्य असते.
समानार्थी : मुख्य
जो वाक्य रचना की दृष्टि से पूर्ण हो और जिसमें कम से कम एक कर्ता और एक क्रिया हो।
(of a clause) capable of standing syntactically alone as a complete sentence.