पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रभात शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रभात   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : उषःकालापासून सूर्योदयापर्यंताचा काळ.

उदाहरणे : आम्ही रोज सकाळी फिरायला जातो.

समानार्थी : उषाःकाल, प्रातःकाल, प्रातःकाळ, सकाळ

The first light of day.

We got up before dawn.
They talked until morning.
aurora, break of day, break of the day, cockcrow, dawn, dawning, daybreak, dayspring, first light, morning, sunrise, sunup
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : सूर्यचा एक पुत्र.

उदाहरणे : प्रभात प्रभाच्या पोटी जन्मले होते.

सूर्य का एक पुत्र।

प्रभात प्रभा के गर्भ से पैदा हुए थे।
प्रभात

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.