पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रमाणपत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्या कागदावर एखाद्या गोष्टीची सत्यता प्रमाणित केलेली आहे.

उदाहरणे : प्रमाणपत्रावर अधिकार्याची स्वाक्षरी घेतली.

समानार्थी : दाखला

वह पत्र जिस पर कोई बात प्रमाणित करने वाला कोई लेख हो।

मुझे आयु प्रमाणपत्र बनवाना है।
प्रमाण पत्र, प्रमाण-पत्र, प्रमाणक, प्रमाणपत्र, सनद, सर्टिफिकेट

A document attesting to the truth of certain stated facts.

certificate, certification, credential, credentials

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.