अर्थ : एखाद्या गोष्टीचे ठरावीक मोजमाप.
उदाहरणे :
अन्नात मिठाचे प्रमाण अधिक झाल्याने जेवण बेचव झाले
समानार्थी : मात्रा
अर्थ : सामाजिक व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणावर मान्यता लाभलेले.
उदाहरणे :
तो सध्या प्रमाण मराठीचे व्याकरण लिहितो आहे