सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : धृतराष्ट्राचा एक पुत्र.
उदाहरणे : पिरमाथाचे चित्रण भागवतात आढळते
समानार्थी : प्रमथ, प्रमाथ
धृतराष्ट्र का एक पुत्र।
An imaginary being of myth or fable.
अर्थ : रामाच्या सैन्यातील एक वानर.
उदाहरणे : प्रमाथीचे चित्रण रामायणात आढळते
एक वानर जो राम की सेना में था।
अर्थ : खर नामक राक्षसाचा एक साथीदार.
उदाहरणे : प्रमाथीचे चित्रण रामायणात आलेले आहे.
खर नामक राक्षस का एक साथी।