पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रवास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रवास   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एका ठिकाणाहून दुसर्‍या दूरवरच्या ठिकाणी जाण्याची क्रिया.

उदाहरणे : पंधरा दिवसात आम्ही अख्या महाराष्ट्राचा प्रवास केला

एक स्थान से दूसरे दूरवर्ती स्थान तक जाने की क्रिया।

वह यात्रा पर है।
उसकी यात्रा सफल रही।
जात्रा, प्रयाण, प्रवास, भ्रमण, यात्रा, सफर, सफ़र, सैयाही

The act of traveling from one place to another.

journey, journeying
२. नाम / निर्जीव / ठिकाण

अर्थ : यात्रा करताना ठरविलेले अंतर.

उदाहरणे : त्यांना पन्नास मैल इतका लांब प्रवास करावा लागला.

यात्रा काल में तय की जाने वाली दूरी।

उन्हें पचास मील लंबा सफ़र तय करना पड़ा।
सफर, सफ़र

Size of the gap between two places.

The distance from New York to Chicago.
He determined the length of the shortest line segment joining the two points.
distance, length

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.