पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रसाद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रसाद   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : देव,गुरू,साधू वा मोठ्या माणसांकडून प्रसन्न झाल्याने कृपा म्हणून दिलेली वस्तू.

उदाहरणे : स्वामीजींनी मला प्रसाद म्हणून एक श्रीफळ दिले

वह वस्तु जो देवता या बड़े लोग प्रसन्न होकर भक्तों या छोटों को दें।

स्वामीजी जिससे भी मिलते हैं उसे कुछ न कुछ प्रसाद देते हैं।
प्रसाद, बरकत
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : देवास अर्पिलेला अन्नाचा उरलेला भक्तास वाटावयाचा भाग.

उदाहरणे : सत्यनारायणाचा प्रसाद घेवून घरी जा

३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : भाषेतील सुबोधता.

उदाहरणे : त्यांच्या लेखनात प्रसाद पुरेपुर आढळतो.

साहित्य का एक उत्तम गुण जिसमें सुबोधता, सरलता और रसात्मकता प्रकट होती है।

लेखन में प्रसाद का होना बहुत आवश्यक है।
प्रसाद

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.