पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रस्ताव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रस्ताव   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : काम करण्यासंबंधी एखाद्या समोर ठेवला गेलेला विचार.

उदाहरणे : पंतप्रधानांनी पाकिस्तानासमोर शांततेचा प्रस्ताव मांडला

जो किसी के सामने स्वीकृति या अस्वीकृति के लिए प्रस्तुत किया जाय।

प्रधानमंत्री के शांति के प्रस्ताव को पाकिस्तान ने स्वीकार किया।
आफर, ऑफर, पेशकश, प्रस्ताव, सुझाव

The verbal act of offering.

A generous offer of assistance.
offer, offering

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.