पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रारंभिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रारंभिक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अगदी सुरूवातीचा.

उदाहरणे : व्यावसायिकांस या कायद्याच्या संदर्भात प्राथमिक स्वरूपाची माहिती पुरेशी असते.

समानार्थी : प्राथमिक

आरंभ का या पहले का या किसी समय या घटना आदि के आरम्भ के समय का।

वह अनुष्ठान की आरंभिक तैयारी में लगा हुआ है।
आदि, आदिम, आद्य, आरंभिक, आरंभी, आरम्भिक, आरम्भी, इब्तिदाई, पूर्व, प्राथमिक, प्रारंभिक, प्रारम्भिक, शुरुआती, शुरुवाती

First or beginning.

The memorable opening bars of Beethoven's Fifth.
The play's opening scene.
opening

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.