पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रियतम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रियतम   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : प्रेम करणारी पुरुष व्यक्ती.

उदाहरणे : तिने आपल्या प्रियकरासाठी भेटवस्तू घेतली.

समानार्थी : प्रियकर, साजण

प्रियतम   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : अत्यंत प्रिय आहे असा.

उदाहरणे : राजा दशरथाला आपल्या प्रियतम रामाचा विरह सहन झाला नाही.
फूटबॉल हा माझ्या प्रियतम खेळ आहे.

जो सबसे अधिक प्रिय हो।

मेरा प्रियतम खेल फुटबॉल है।
परम प्रिय, प्रियतम

Preferred above all others and treated with partiality.

The favored child.
best-loved, favored, favorite, favourite, pet, preferent, preferred

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.