पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फडफडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फडफडणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : फडफडण्याची क्रिया.

उदाहरणे : डाव्या डोळ्याचे फडफडणे शुभ मानले जाते.

समानार्थी : फडकणे, स्फुरण

फड़कने की क्रिया।

मैं अपनी दायीं आँख की फड़कन से परेशान हूँ।
फड़क, फड़कन, फड़फड़ाहट, स्फुरण

A sudden muscle spasm. Especially one caused by a nervous condition.

twitch, twitching, vellication

फडफडणे   क्रियापद

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पंख, जाड कागद, सूप इत्यादींचा फडफड असा आवाज होणे.

उदाहरणे : मांजर पिंजर्‍यात शिरताच कोंबड्या फडफडल्या.

हिलने-डुलने के कारण फड़फड़ शब्द होना।

पंखे की हवा से पुस्तक के पन्ने फड़फड़ा रहे हैं।
फड़फड़ाना, फरफराना, फुरफुराना

Flap the wings rapidly or fly with flapping movements.

The seagulls fluttered overhead.
flutter
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्याच्या शरीरातील अवयवांत वात इत्यादीमुळे हलणे.

उदाहरणे : कालपासून माझा डोळा उडतोय.

समानार्थी : उडणे, लवणे, स्फुरणे

किसी अंग में सहसा स्फुरण होना।

मेरी आँखें फड़क रही हैं।
फड़कना

Shake with fast, tremulous movements.

His nostrils palpitated.
palpitate, quake, quiver

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.