पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फाळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फाळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : नांगराला बसवलेले लोखंडी पाते.

उदाहरणे : शिवाजी महाराजांनी सोन्याचा फाळ लावलेल्या नांगराने पुण्याची जमीन नांगरली.

समानार्थी : फळा

लोहे आदि का वह फल जो हल के नीचे लगा रहता है और जिससे जमीन खुदती या जुतती है।

जुताई करते समय बैल के पैर में फाल लग गया।
कुस, कुसी, पवीर, फाल, हल का फल

A sharp steel wedge that cuts loose the top layer of soil.

ploughshare, plowshare, share
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : शरीराच्या आत राहिलेला बाणाचा तो भाग.

उदाहरणे : पशुचिकित्सकाने शस्त्रक्रिया करून हरणाच्या पोटातून फाळ काढला.

बाण का फल जो टूटकर शरीर के भीतर ही रह गया हो।

पशु-चिकित्सक ने शल्यक्रिया द्वारा हिरण के पेट से नटसाल को निकाला।
नटसाल
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : बाण वा भाला आदींच्या पुढचा तीक्ष्ण व धारदार भाग.

उदाहरणे : बाणाची पात वाघाच्या शरीरात रुतून बसली.

समानार्थी : पात, पाते, पान

तीर, तलवार या बरछी आदि के तेज धारवाला या आगे का धारदार भाग।

इस तीर का फल बहुत नुकीला है।
अँकड़ा, अँकुड़ा, अंकड़ा, अंकुड़ा, आँकुड़ा, गाँस, गाँसी, गांस, गांसी, गासी, फल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.