पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फिर्यादी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फिर्यादी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : न्यायालयात प्रथम दावा मांडणारा.

उदाहरणे : तो वादी असल्याने त्याने न्यायालयात उपस्थित राहायलाच हवे

समानार्थी : वादी

वह जो न्यायालय में कोई तर्क या पक्ष उपस्थित करता है।

वादी ने अपना पक्ष मज़बूत करने के लिए कई सबूत इकट्ठे किए।
अभियोक्ता, अभियोगकर्ता, अभियोगकर्त्ता, अभियोगी, अर्थी, फरियादी, मुद्दई, वादी

A person who brings an action in a court of law.

complainant, plaintiff
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : फिर्याद करणारी व्यक्ती.

उदाहरणे : न्यायाधीशांनी फिर्यादीकडून पूरावा मागितला.

अभियोग लगाने वाला व्यक्ति।

जज ने अभियोजक से प्रमाण की माँग की।
अभियोजक

Someone who imputes guilt or blame.

accuser
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एका न्यायालयाच्या न्यायाने संतुष्ट न झाल्याने उच्च न्यायालयाकडे धाव घेणारी व्यक्ती.

उदाहरणे : फिर्यादीला उच्च न्यायालयात तरी न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे.

किसी न्यायालय के निर्णय से संतुष्ट न होने पर दोबारा उससे उच्च न्यायालय में पुनरावेदन करनेवाला व्यक्ति।

पुनरावेदक उच्च न्यायालय से भी मुकदमा हार गया।
पुनरावेदक, पुनरावेदी

The party who appeals a decision of a lower court.

appellant, plaintiff in error

फिर्यादी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : फिर्याद करणारा.

उदाहरणे : द्वारपालाने फिर्यादी व्यक्तीला राजाकडे जाऊ नाही.

समानार्थी : याचक

जो फ़रियाद करता हो।

द्वारपाल ने फ़रियादी व्यक्ति को राजा से नहीं मिलने दिया।
गुहारी, फ़रियादी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.