अर्थ : तोंड अगदी थोडे उघडे ठेवून हवा बाहेर काढणे.
उदाहरणे :
धूळ उडवण्यासाठी मी टेबलावर फुंकर मारली.
समानार्थी : फुंक मारणे, फुंकर घालणे
अर्थ : मुखवाद्य वाजवणे.
उदाहरणे :
युद्धाला सुरूवात करण्यापूर्वी त्याने आपल्या हातातला शंख जोराने फुंकला.