सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : निमित्त नसतांना.
उदाहरणे : तो अकारण इकडेतिकडे भटकत होता
समानार्थी : अकारण, उगाच, निष्कारण, फुका, विनाकारण
बिना किसी कारण के।
Without good reason.
अर्थ : ज्यातून काही निष्पन्न होत नाही असे.
उदाहरणे : त्याला समजावण्याचे माझे सगळे श्रम वाया गेले.
समानार्थी : फोल, वाया, विफल, व्यर्थ
बिना मतलब के।
In an unproductive manner.
अर्थ : उपयोगी नसलेला किंवा ज्याचा उपयोग होत नाही असा.
उदाहरणे : गीताने निरुपयोगी कागदांपासून भेटकार्ड बनवले. व्यर्थ गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवू नकोस
समानार्थी : अनुपयोगी, निरुपयोगी, व्यर्थ
जो उपयोगी न हो या किसी उपयोग में न आए।
Having no beneficial use or incapable of functioning usefully.
अर्थ : ज्यासाठी शुल्क द्यावे लागत नाही असा.
उदाहरणे : या रुग्णालयात सर्व सोयी निःशुल्क आहेत
समानार्थी : चकटफू, निःशुल्क, मोफत, विनामूल्य, विनाशुल्क
जिस पर शुल्क न लगे।
Costing nothing.
स्थापित करा