अर्थ : पैसे व दागिने सुरक्षित ठेवण्याचे व जेथून कर्ज घेता येते ती सरकारी किंवा खाजगी संस्था.
उदाहरणे :
त्याने बँकेत दहा हजार रुपये जमा केले.
अर्थ : प्रामुख्याने व्याजावर पैशांची देवाणघेवाण करणारी आर्थिक संस्था.
उदाहरणे :
शिक्षणासाठीदेखील बँकेतून कर्ज मिळते.