पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बंगला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बंगला   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : टुमदार व चारी बाजूंनी मोकळे असलेले एक किंवा दुमजली घर.

उदाहरणे : तो बंगल्यात राहतो

चारों ओर से खुला हुआ वह मकान जो एक ही खंड या मंजिल का हो।

अमित एक आलीशान बँगले में रहता है।
बँगला, बंगला

A small house with a single story.

bungalow, cottage
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : उत्तर हिंदुस्थानात होणारी विड्याच्या पानांची एक जात.

उदाहरणे : बंगला फार तिखट व उष्ण असतात.

एक प्रकार का पान का पत्ता।

तमोली बँगलों को काट-छाँटकर पानी में भिगो रहा है।
बँगला, बंगला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.