सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : खांद्याखालील हात व बरगडी यांमधील खोलगट जागा.
उदाहरणे : गाठीचा प्लेग झाला की काखेत गाठी येतात.
समानार्थी : काख, काखोटी, खाक, खाकोटी, बगल
बाहुमूल के नीचे का गड्ढा।
The hollow under the arm where it is joined to the shoulder.
अर्थ : खांद्याच्या सांध्याचा भाग.
उदाहरणे : त्याने बोचके बखोटीला मारले
समानार्थी : बखोट, बाहुटा, बाहुटी
कंधे और बाँह के बीच का जोड़।
स्थापित करा