पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बटण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बटण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अंगरखा किंवा कोटाला लागणारी गोल आकाराची गोळी.

उदाहरणे : त्याच्या कोटाला सोनेरी रंगाचे बटण लागले आहे.

समानार्थी : गुंडी

पहनने के कपड़ों में लगनेवाली चिपटी घुंडी।

आपके कुर्ते का एक बटन टूट गया है।
बटन, बुताम

A round fastener sewn to shirts and coats etc to fit through buttonholes.

button
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्याला दाबून, फिरवून एखादे यंत्र सुरू किंवा बंद होते ती कळ.

उदाहरणे : त्याने संगणक सुरू करण्यासाठी बटण दाबले.

समानार्थी : स्विच

वह पेंच या कमानी,जिसके घुमाने,दबाने आदि से कोई काम होता है।

उसने मशीन चालू करने के लिए बटन दबाया।
बटन, स्विच

An electrical switch operated by pressing.

The elevator was operated by push buttons.
The push beside the bed operated a buzzer at the desk.
button, push, push button

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.