पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बट्टा लावणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बट्टा लावणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : दुष्कर्म करून अपकीर्ती करणे.

उदाहरणे : त्याने वाईट काम करून आपल्या कुटुंबाचे नाव कलंकित केले

समानार्थी : कलंकित करणे, काळिमा लावणे, डाग लावणे

कलंकित या बदनाम करके नष्ट करना।

दुष्ट व्यक्ति अपनी दुष्टता से अपने माता-पिता का नाम डुबा देता है।
कलंकित करना, डुबाना, डुबोना, नाक कटाना, बदनाम करना, मिट्टी में मिलाना, सर झुकाना, सिर झुकाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.