पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बडीशेप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बडीशेप   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

अर्थ : कोथिंबिरीसारखी पाने असलेले एक वर्षायू झाड.

उदाहरणे : बडीशेपेच्या फळांपासून सुगंधी बाष्पनशील तेल मिळते.

Native to Egypt but cultivated widely for its aromatic seeds and the oil from them used medicinally and as a flavoring in cookery.

anise, anise plant, pimpinella anisum
२. नाम / भाग

अर्थ : बडीशेपेच्या तुर्‍याला लागणारी फळे.

उदाहरणे : बडीशेप ही सारक आणि भूक वाढवणारी आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.