पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बदल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बदल   नाम

१. नाम / निर्जीव / घटना

अर्थ : एखाद्या गोष्टीत काही कमीजास्त करणे.

उदाहरणे : सृष्टीत नेहमीच परिवर्तने होत असतात

समानार्थी : परिवर्तन, पालट, फेरफार

बदलने की क्रिया या भाव।

परिवर्तन संसार का नियम है।
आप्यायन, चेञ्ज, चेन्ज, तबदील, तबदीली, तब्दीली, परिवर्तन, बदलाव, विकार, विकृति

An event that occurs when something passes from one state or phase to another.

The change was intended to increase sales.
This storm is certainly a change for the worse.
The neighborhood had undergone few modifications since his last visit years ago.
alteration, change, modification
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एका रूपातून दुरर्‍या रूपात साकारण्याची क्रिया.

उदाहरणे : किल्ल्याचे रूपांतर आता हॉटेलच्या स्वरूपात झालेले आहे.

समानार्थी : रुपांतर

एक रूप से दूसरे रूप में आने या लाए जाने की क्रिया।

घर का रूपान्तरण किया जा रहा है।
परिणति, रूपांतरण, रूपान्तरण

The act of changing in form or shape or appearance.

A photograph is a translation of a scene onto a two-dimensional surface.
transformation, translation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.