पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बनविणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बनविणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / निर्मितीवाचक

अर्थ : एखादी वस्तू तयार करण्यासाठी साच्यात तिची सामग्री टाकून ती घडविणे.

उदाहरणे : कारागिर चीनीमातीची खेळणी तयार करत होता.

समानार्थी : घडवणे, घडविणे, बनवणे

२. क्रियापद / क्रियावाचक / निर्मितीवाचक

अर्थ : निवासाची निर्मीती करणे.

उदाहरणे : त्याने खूप कष्ट करून ह्या शहरात एक घर बांधले.

समानार्थी : निर्माण करणे, निर्मिती करणे, बनवणे, बांधणे

३. क्रियापद / क्रियावाचक / निर्मितीवाचक

अर्थ : अस्तित्वात आणणे.

उदाहरणे : कुंभार मडके बनवितो.

समानार्थी : निर्माण करणे, बनवणे, रचणे

४. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादी वस्तू कोरून, ठोकून दुसरी कलात्मक वस्तू तयार करणे.

उदाहरणे : तो मुर्तिकार मुर्ती घडवित आहे.

समानार्थी : घडवणे, घडविणे, बनवणे

काट-छाँटकर या और किसी प्रकार काम की चीज़ बनाना।

वह मिट्टी की मूर्ति गढ़ रहा है।
आकार देना, गढ़ना, बनाना, रूप देना, सरजना, सिरजना, सृजन करना

Create by shaping stone or wood or any other hard material.

Sculpt a swan out of a block of ice.
sculpt, sculpture
५. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या धातूला आकार देणे किंवा उपयुक्त बनविणे.

उदाहरणे : तो लोखंडापासून एक विशेष उपकरण बनवित आहे.

समानार्थी : बनवणे

६. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : प्रगती किंवा अधोगतीत मदत करणे.

उदाहरणे : सततचा सराव माणसाला कामात कुशल बनविते.

समानार्थी : बनवणे

* उन्नति या अवनति में सहायता करना।

अनुशासन हमें महान बनाता है।
बनाना

Favor the development of.

Practice makes the winner.
make
७. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्यास निश्चित गुण किंवा लक्षणांनी युक्त करणे.

उदाहरणे : मला मूर्ख नको बनवूस.
त्याने ह्या छोट्याशा गोष्टीला फार मोठा मुद्दा बनविला.

समानार्थी : बनवणे

* किसी को निश्चित गुण देना या गुणों या लक्षणों से युक्त करना।

इसको एक बड़ा मुद्दा मत बनाओ।
बनाना

Give certain properties to something.

Get someone mad.
She made us look silly.
He made a fool of himself at the meeting.
Don't make this into a big deal.
This invention will make you a millionaire.
Make yourself clear.
get, make

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.