पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बलक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बलक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : फळ इत्यादींचा आतील मऊ भाग.

उदाहरणे : उकडलेल्या कैरीचा गर काढून त्याचे पन्हे करतात.

समानार्थी : गर, गरा, गाभा, गीर, दळ, मगज

फल के अंदर का कोमल अंश।

वह पके आम को दबाकर उसका गूदा बाहर निकाल रहा है।
गरी, गिरी, गूदा

A soft moist part of a fruit.

flesh, pulp

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.