पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बहुसंख्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बहुसंख्य   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

अर्थ : दुसर्‍या एखाद्या गोष्टीच्या तुलनेत मोजणीत संख्येने खूप जास्त.

उदाहरणे : भारतातील बहुसंख्य लोक हिंदू आहेत.

दूसरों की अपेक्षा या तुलना में गिनती या संख्या में बहुत या अधिक।

भारत में हिंदू बहुसंख्यक हैं।
बहुसंख्य, बहुसंख्यक

Greater in number or size or amount.

A major portion (a majority) of the population.
Ursa Major.
A major portion of the winnings.
major
२. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : खूप जास्त.

उदाहरणे : बहुसंख्य भारतीयांचे असे मत आहे की आडवानींनी जिन्नांना धर्मनिरपेक्ष म्हणणे योग्य नाही.

बहुत अधिक।

अधिसंख्य भारतीयों की यह राय है कि आडवानी का जिन्ना को धर्मनिरपेक्ष कहना उचित नहीं है।
अधिसंख्य

More than is needed, desired, or required.

Trying to lose excess weight.
Found some extra change lying on the dresser.
Yet another book on heraldry might be thought redundant.
Skills made redundant by technological advance.
Sleeping in the spare room.
Supernumerary ornamentation.
It was supererogatory of her to gloat.
Delete superfluous (or unnecessary) words.
Extra ribs as well as other supernumerary internal parts.
Surplus cheese distributed to the needy.
excess, extra, redundant, spare, supererogatory, superfluous, supernumerary, surplus

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.