पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बांधकाम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बांधकाम   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : बांधण्याची पद्धत.

उदाहरणे : ह्या घराची बांधणी मजबूत आहे.

समानार्थी : बांधणी

बनने या बनाने का भाव या ढंग।

उसके शरीर की संरचना सुगठित है।
गठन, तराश, तर्ज, बनावट, रचना, संरचना
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : घर, पूल इत्यादी बांधायचे काम.

उदाहरणे : घराचे बांधकाम चालले आहे.

बाँधने या बनाने का काम।

घर की बँधाई शुरू है।
बँधाई, बनाना, बाँधना, बांधना

The act of constructing something.

During the construction we had to take a detour.
His hobby was the building of boats.
building, construction

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.