पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बाजारबुणगे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / समूह

अर्थ : फौजे बरोबर असणारी, न लढणारी अवांतर माणसे.

उदाहरणे : बाजारबुणगे अधिक असल्याने फौजेला रसद कमी पडू लागली.

सेना के साथ चलने वाला समुदाय जिसमें साईस, सेवक आदि रहते हैं।

बहीर ज्यादा होने के कारण सेना को रसद कम पड़ रही है।
बहीर
२. नाम / समूह

अर्थ : कामाशिवाय जमलेला लोकांचा समुदाय.

उदाहरणे : त्यांच्या पक्षात कार्यकर्ते कमी आणि बाजारबुणगेच अधिक आहेत.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.