पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बाजी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बाजी   नाम

१. नाम / प्रक्रिया / भौतिक प्रक्रिया

अर्थ : बुद्धिबळ, कवड्या इत्यादी खेळण्याची संपूर्ण प्रक्रिया.

उदाहरणे : तुला डाव अर्धा टाकून जाता येणार नाही

समानार्थी : डाव

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : सुरवातीपासून शेवटापर्यंतचा असा खेळ ज्यात हारजीत आहे वा पैज लागलेली आहे.

उदाहरणे : श्यामने हरता हरता शेवटच्या क्षणी बाजी मारली.

आदि से अंत तक कोई ऐसा पूरा खेल जिसमें हार-जीत हो या दाँव लगा हो।

श्याम ने हारते-हारते अंतिम समय में बाज़ी जीत ली।
बाज़ी, बाजी

The act of gambling.

He did it on a bet.
bet, wager

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.