पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बायलट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बायलट   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : बायकांसारखा.

उदाहरणे : त्याचे बोलणे बायकी आहे.
तो म्हणजे अगदी बायल्या माणूस आहे.

समानार्थी : जनानी, बायकी, बायक्या, बायल्या

स्त्रियों का-सा।

मोहन जनाना चेष्टाएँ करता है।
औरताना, जनाना

Having characteristics associated with women and considered undesirable in men.

Womanish tears.
womanish

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.