पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बाल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बाल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : डोक्यावर असलेले काळ्या किंवा पांढर्‍या रंगाचे तंतू.

उदाहरणे : सीतेचे केस दाट व लांब आहेत

समानार्थी : अलक, कुंतल, केश, केस

सिर के बाल।

काले, लम्बे बाल देखने में अच्छे लगते हैं।
कंज, कुंतल, कुन्तल, केश, चूल, बाल, शिरज, शिरसिज, शिरसिरुह, शिरोज, शिरोरुह, शिरोरूह, सारंग

Growth of hair covering the scalp of a human being.

head of hair, mane
२. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : काळ्या, पांढर्‍या इत्यादी रंगाचे जनावरांच्या त्वचेवरील पातळ सूतासारखे अवयव.

उदाहरणे : माकडाच्या पूर्ण शरीरावर केस असतात.

समानार्थी : केस

सूत की तरह की वह पतली लम्बी वस्तु जो जन्तुओं के चमड़े के ऊपर निकली रहती है।

बंदर के लगभग पूरे शरीर पर बाल पाये जाते हैं।
चूल, बाल, वृजिन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.