पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बाहेर येणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बाहेर येणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : बाहेर येणे.

उदाहरणे : माझ्या पायातला काटा निघाला.
साप बिळातून बाहेर पडला.

समानार्थी : निघणे

२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखादी वस्तू पुढे आलेली असणे वा वस्तूचा एखादा भाग पुढे आलेला असणे.

उदाहरणे : पुस्तकाचा कोना बाहेर आला आहे.

समानार्थी : बाहेर निघणे

किसी ओर बढ़ा हुआ होना।

इस मेज का कोना थोड़ा निकला है।
निकलना
३. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : अज्ञात गोष्ट किंवा वस्तू इत्यादीच्या विषयी माहित होणे.

उदाहरणे : पिडितांचे दुःख लोकांच्या समोर यायला हवे.

समानार्थी : उजेडात येणे, प्रकाशात येणे, समोर येणे, समोरात येणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.