पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बुडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बुडणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / DELETED

अर्थ : पाणी इत्यादी द्रव पदार्थात खोल जाणे,अंतर्धान पावणे.

उदाहरणे : वादळामुळे जहाज समुद्रात बुडाले

२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : आकाशातील ग्रहगोलादिकांचे दिसेनासे होणे.

उदाहरणे : आज सूर्य लवकर मावळला.

समानार्थी : अस्ताला जाणे, मावळणे

सूर्य,चंद्र आदि का अस्त होना।

सूर्य पश्चिम में डूबता है।
अस्त होना, अस्तगत होना, डूबना, ढलना

Disappear beyond the horizon.

The sun sets early these days.
go down, go under, set
३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या कामात किंवा विषयात पूर्णपणे गढून जाणे.

उदाहरणे : तो गाण्यात तल्लीन झाला

समानार्थी : गढणे, गर्क होणे, गुंग होणे, गुंगणे, तल्लीन होणे, दंग होणे, बुडून जाणे, मग्न होणे

४. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : व्यवसायात गुंतवलेल्या पैशाचे नुकसान होणे.

उदाहरणे : शेअर बाजारात लावलेला सर्व पैसा बुडाला

कोई वस्तु, कार्य आदि का नष्ट हो जाना।

उसका पूरा धंधा डूब गया।
उलटना, चला जाना, चौपट होना, डूबना, नष्ट होना, बरबाद होना, बर्बाद होना, बहना, बिलाना, बैठना, लुटिया डूबना

Grow worse.

Her condition deteriorated.
Conditions in the slums degenerated.
The discussion devolved into a shouting match.
degenerate, deteriorate, devolve, drop
५. क्रियापद / घडणे

अर्थ : वाया जाणे.

उदाहरणे : काम काही झाले नाही पण अख्खा दिवस बुडाला

(समय) बिना मतलब का चला जाना।

मेरा आज का पूरा दिन यों ही बीत गया।
बेकार जाना, यों ही बीत जाना, व्यर्थ जाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.