पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बुडबुडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बुडबुडा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : द्रवपदार्थाचा आत वायू असलेला गोळा.

उदाहरणे : साबणाच्या बुडबुड्याला बोट लावताक्षणी तो नाहीसा होतो

समानार्थी : फुगा

तरल पदार्थ में बननेवाली गोल आकार की हवा भरी बूँद।

बच्चे साबुन से बुलबुले बना रहे हैं।
अलूला, बबूला, बुदबुदा, बुलबुला, बुल्ला

A hollow globule of gas (e.g., air or carbon dioxide).

bubble

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.