पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बुद्धिमान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : खूप बुद्धी अथवा अक्कल असलेला.

उदाहरणे : बुद्धिमानांच्या संगतीचा तुला लाभ होवो.

समानार्थी : अक्कलवान, अक्कलवान व्यक्ती, चतुर, चतुर व्यक्ती, डोकेबाज, डोकेबाज व्यक्ती, बुद्धिमंत, बुद्धिमंत व्यक्ती, बुद्धिमान व्यक्ती, बुद्धिवान, बुद्धिवान व्यक्ती, हुशार, हुशार व्यक्ती, हुषार व्यक्ती

A person who uses the mind creatively.

intellect, intellectual

बुद्धिमान   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कुशाग्र बुद्धी असलेला.

उदाहरणे : बुद्धिमान व्यक्ती उगाच घातलेल्या वादात पडत नाही.

समानार्थी : अक्कलवान, बुद्धिमंत, बुद्धिवान, मेधावी, हुषार

Having or marked by unusual and impressive intelligence.

Our project needs brainy women.
A brilliant mind.
A brilliant solution to the problem.
brainy, brilliant, smart as a whip
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याची स्मरण शक्ती तीव्र आहे असा.

उदाहरणे : तो तैलबुद्धीचा बालक शाळेची शान होती.

समानार्थी : तैलबुद्धीचा, हुशार

जिसकी स्मरण-शक्ति तीव्र हो।

वह जहीन बालक विद्यालय का गौरव था।
जहीन, ज़हीन

Mentally nimble and resourceful.

Quick-witted debater.
Saved an embarrassing situation with quick-witted tact.
quick-witted

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.