पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बेताल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बेताल   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : गाण्या वाजवण्यात तालाला सोडून असलेले.

उदाहरणे : त्याच्या बेताल गाण्यामुळे मैफिल रंगली नाही

जिसमें ताल का ठीक और पूरा ध्यान न रहे।

उसका गाना-बजाना बेताल है।
तालहीन, बेताल, बेताला
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ताळतंत्र सोडून.

उदाहरणे : तो नशेत असंबद्ध बडबड करत असतो.

समानार्थी : अचकटविचकट, अद्वातद्वा, असंबद्ध, भलतेसलते, विसंगत, वेडेवाकडे

बे-मतलब का।

श्याम कमरे में ऊलजलूल हरकत कर रहा है।
आल-जाल, आलजाल, ऊटपटांग, ऊल-जलूल, ऊलजलूल
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ताल सोडून गाणारा, वाजवणारा.

उदाहरणे : आजच्या गाण्याला तबलजी अगदीच बेताल होता

गाने-बजाने में ताल का ध्यान न रखने वाला।

वह बेताला वादक है, केवल ढोल को पीटना जानता है।
बेताला
४. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्यावर नियंत्रण नाही असा किंवा ताब्यात नसलेला.

उदाहरणे : घोडेस्वाराने बेताल घोड्याची लगाम जोरात खेचली.
बेताल घोड्याला तो सांभाळू शकला नाही.

समानार्थी : अनियंत्रित, बेलगामी, स्वैर

जो नियंत्रण या काबू में न हो।

घुड़सवार ने बेक़ाबू घोड़े की लगाम जोर से खींची।
अनियंत्रित, अनियन्त्रित, बेक़ाबू, बेकाबू, बेलगाम

Not restrained or controlled.

Unbridled rage.
An unchecked temper.
Ungoverned rage.
unbridled, unchecked, uncurbed, ungoverned

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.