पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भंगलेले शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भंगलेले   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : अखंड नाही असे.

उदाहरणे : शिवाचे खंडित धनुष्य पाहून परशुराम रागाने लाल झाले

समानार्थी : खंडित, तुटलेले, भग्न, मोडलेले

जो भंग हो गया हो या टूट गया हो।

शिव के टूटे धनुष को देखते ही परशुराम बौखला गए।
खस्ता इमारतों की मरम्मत करवाना ज़रूरी है।
अभिभंग, अभिभङ्ग, अवदारित, खंडित, खस्ता, टूटा, टूटा हुआ, फूटा, फूटा हुआ, भंजित, भग्न, विखंडित, विच्छिन्न

Physically and forcibly separated into pieces or cracked or split.

A broken mirror.
A broken tooth.
A broken leg.
His neck is broken.
broken

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.