पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भंगारवाला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : निकामी वा निरूपयोगी वस्तूंचा व्यापार करणारा व्यक्ती.

उदाहरणे : भंगारवाला जुन्या सामानाची खरेदीविक्री करून चांगले पैसे कमवतो.

वह व्यक्ति जो रद्दी सामानों का व्यापार करता हो।

कबाड़िया रद्दी समान को खरीद-बेचकर अच्छा पैसा कमा लेता है।
कबाड़िया, कबाड़ी, रद्दीवाला, रद्दीव्यापारी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.