पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भंगी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भंगी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : संडास साफ करणारा कर्मचारी.

उदाहरणे : आमच्या विभागातील भंगी संपावर गेले आहेत

समानार्थी : मेहतर

वह जो शौचालय आदि की सफ़ाई करता हो।

मेहतर ने शौचालय को ठीक से साफ नहीं किया है।
चुहड़ा, चूड़ा, चूहड़ा, जमादार, भंगी, मेहतर, मेहत्तर, शौचालय कर्मी

An employee who sweeps (floors or streets etc.).

sweeper
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : मेहतर ह्या जातीतील पुरूष.

उदाहरणे : ह्या कार्यालयात भंगी मोठ्या हुद्यावर आहे.

समानार्थी : मेहतर

मेहतर जाति का पुरुष।

यहाँ का अधिकारी एक मेहतर है।
जमादार, भंगी, मेहतर, मेहत्तर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.