पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भंडारा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भंडारा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : बैरागी, साधुसंत यांना दिलेले भोजन.

उदाहरणे : काल रामाच्या देवळात भंडारा होता.

साधु-संतों का भोज।

इस मंदिर में एक बहुत बड़े भंडारे का आयोजन किया गया है।
भंडारा
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : महाराष्ट्रातील एक जिल्हा.

उदाहरणे : भंडारा जिल्ह्यात उथळ, चिकट व दमट जमिनीचे प्रमाण ७० टक्के आहे.

समानार्थी : भंडारा जिल्हा

भारत के महाराष्ट्र प्रांत का एक जिला।

वे भंडारा जिले के एक छोटे से गाँव में पले-बढ़े हैं।
भंडारा, भंडारा ज़िला, भंडारा जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory
३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : महाराष्ट्रातील एक शहर.

उदाहरणे : भंडारा हे पितळी भांड्यांसाठी प्रसिद्ध आहे.

भारत के महाराष्ट्र प्रांत का एक शहर।

भंडारा नागपुर और गोंदिया के बीच में है।
भंडारा, भंडारा शहर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.