पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भक्षक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भक्षक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : स्वतःच्या स्वार्थासाठी दुसर्‍याचे वाईट करणारी व्यक्ती.

उदाहरणे : रक्षकच भक्षक ठरण्याची शक्यता असते.

समानार्थी : भक्षी

वह जो अपने स्वार्थ के लिए किसी का सर्वनाश करता हो।

जब रक्षक ही भक्षक बन जाए तो कोई कुछ नहीं कर सकता।
भक्षक, भक्षी

भक्षक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : खाणारा.

उदाहरणे : वाघ एक मांस भक्षक प्राणी आहे
गाय, बैल इत्यादी तृण भक्षक प्राणी आहेत.

समानार्थी : भक्षी

खानेवाला।

शेर एक माँस भक्षक जंतु है।
आशी, खादक, भक्षक, भक्षी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.