अर्थ : बलदेवचा एक सख्खा भाऊ.
उदाहरणे :
भद्रचे वर्णन पुराणांत आढळते.
अर्थ : विष्णुचा एक द्वारपाल.
उदाहरणे :
भद्रचे वर्णन पुराणांत आढळते.
अर्थ : एक दिग्गज.
उदाहरणे :
भद्र हे उत्तरेकडील दिग्गज होते.
अर्थ : सर्वांशी चांगला वागणारा.
उदाहरणे :
सज्जन माणसे नेहमी इतरांच्या भल्यासाठी झटतात.
समानार्थी : भला, सज्जन, सत्प्रवृत्त, सद्वर्तनी, सुजन